रात्र आणि दिवस एक करून लोकांच्या हितासाठी झटणारा, लोक कल्याणासाठी काम करणारा एकमेव माणूस
उपसभापती पं.स.हवेली, मा.संरपंच फूरसुगी, मा.चेअरमन साधना स.बॅ.लि.हडपसर
निवडणुका असू नाहितर नसू सदेव लोकांची मदत करणारा माणूस म्हणजे दिनकर बापू.
फक्त निवडणुका आल्यावर नाहीतर १२ ही महिने जनतेच्या सुख-दुःखात राहणारा माणूस म्हणजे दिनकर बापू.
रोजचे २४ तास लोकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणारा माणूस म्हणजे दिनकर बापू.
सहकारी मित्रांना भावासारखी वागणूक देणारा माणूस
निस्वार्थी या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे दिनकर बापू
रोजचे २४ तास लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारा
सर्वसामान्य कार्यकर्त्याला कायम सन्मान देणारा नेता
समाजाविषयी तळमळ असलेला नेता
माणूस जिवाभावाचा… नेता सर्व सामान्यांचा…